शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.

Read more

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.

क्रिकेट : Shoaib Akhtar slam Pakistan, PAK vs AUS: नॉनसेन्स... हिंमत नसलेले पळपुटे...; शोएब अख्तरने काढले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे वाभाडे; संघ व्यवस्थापनालाही सुनावलं

क्रिकेट : Shoaib Akhtar, PAK vs AUS: शोएब अख्तरनेच काढली पाकिस्तानी संघाची लाज! ट्रोल करत म्हणाला आता मजा येतेय का?

क्रिकेट : Shoaib Akhtar on Virat Kohli, Pakistan : 'विराट कोहलीचं शतक पाकिस्तानात झालेलं पाहायचंय' म्हणणाऱ्या चाहत्यांच्या बॅनरला शोएब अख्तरने दिलं उत्तर, म्हणाला...

आंतरराष्ट्रीय : Lata mangeshkar: ... म्हणून आईंच्या भेटीची इच्छा अपूर्ण राहिली, शोएब अख्तरने सांगितली लतादीदींची आठवण

क्रिकेट : Shoaib Akhtar : आम्ही अनेक जनावरं खातो, म्हणून सिंहासारखे धावतो; India vs Pakistan गोलंदाजांची तुलना करताना शोएब अख्तर बरळला 

क्रिकेट : India vs Pakistan: पाकिस्तानचा शोएब अख्तर भारतीय संघाबद्दल बरळला, नक्की काय म्हणाला... वाचा सविस्तर

क्रिकेट : Shoaib Akhtar, Harbhajan Singh: 'मी तर केळी विकतो', हरभजन सिंगच्या प्रश्नावर शोएब अख्तरचं उत्तर; नेमकं काय घडलं? वाचा...

क्रिकेट : T20 World Cup Final, Man of the Tournament: डेव्हिड वॉर्नरचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाल्यावर शोएब अख्तर भडकला, आयसीसीवर आरोप केला

क्रिकेट : T20 World Cup: सेमीफायनलमध्ये बाबर आझमनं नक्की कोणती चूक केली?; पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं सांगितलं कारण

क्रिकेट : शोएब अख्तरला Live Show मधील भांडण महागात पडलं; चॅनेलनं ठोकला १० कोटींचा मानहानीचा दावा