शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

कल्याण डोंबिवली : जुन्याच चेहऱ्यांनाच पुन्हा संधी; कल्याण-डोंबिवलीत बहुतांश नेत्यांच्या घरातच तिकिटे; ४९० हून अधिक उमेदवार रिंगणात

ठाणे : नव्यापेक्षा जुन्या जाणत्यांवर भर! ७० टक्के माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात; शिंदेसेनेतील उमेदवार अधिक

जालना : शिंदेसेना ६१ लढणार, ४० जिंकणार; मग उरलेल्या २१ उमेदवारांचे काय होणार? पक्षात अस्वस्थता

पुणे : PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा

मुंबई : ‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 

नाशिक : 'लाडक्या बहिणीं'साठी स्टार प्रचारकही मैदानात, महिला मतांचा कौल ठरणार निर्णायक

नाशिक : Nashik Municipal Election 2026 : सभांचा धडाका; ठाकरे बंधू आज; उद्या शिंदे, रविवारी मुख्यमंत्री; फोडाफोडीचा मुद्दा गाजणार

हिंगोली : उमेदवाराला पाडा, ७१ लाख जिंका; शिंदेसेनेच्या संतोष बांगर यांनी दिले विरोधकांना आव्हान 

ठाणे : दुपारी पक्षांतर, रात्री घरवापसी; शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या नेते, पदाधिकाऱ्यांना परत भाजपात आणले

मुंबई : तेलंगणा, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले, तिथे भाजप चौथ्या, सातव्या नंबरवर फेकला गेला : राज ठाकरे