शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: ‘लाडक्या बहिणीं’च्या मतांवर तिघांचा डोळा; मतविभाजनाचा फटका नेमका कुणाला?

पुणे : PMC Election 2026: कोण जिंकणार? उत्सुकता शिगेला, कसबा - विश्रामबागचा निकाल पहिला; सर्वाधिक फेऱ्या धनकवडी - सहकारनगर

महाराष्ट्र : “राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका

नवी मुंबई : तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी...; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा

सांगली : Sangli Municipal Election 2026: भाजपचे ४२, शिंदेसेनेचे २० कोट्यधीश उमेदवार महापालिका रिंगणात; सर्वाधिक श्रीमंत कोण.. जाणून घ्या

अकोला : १० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!

फिल्मी : ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार

रायगड : रायगडमध्ये शिंदेसेना एकाकी? जिल्हा परिषदेत युतीसाठी भाजपा-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बोलणी

ठाणे : Municipal Election: भाजपाकडून मतदारांना पैशांचे वाटप? शिंदेसेनेचा आरोप, मनसेच्या नेत्याने व्हिडीओ दाखवला

जालना : मतदार कोणाला 'तिळगुळ' देणार अन् नेते कोणाचा 'पतंग' काटणार? खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला