शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

ठाणे : शिंदे सेना-भाजप संघर्षामुळे ठाण्यातील तलाव सुशोभीकरण रखडले; पालिकेकडे मागितले सातबारा

पुणे : मनसे-शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम? पुण्यात मनसेची महापालिकेतील सर्व जागा स्वबळावर लढवण्याची तयारी

पुणे : 'इथे कधीच होणार नाही', तीर्थक्षेत्र आळंदीलगतचे कत्तलखाना आरक्षण रद्द करू - उदय सामंत

महाराष्ट्र : “संजय राऊतांची बडबड सुरू राहिली तर उरलेली शिवसेना संपेल, उद्धव ठाकरेंनी...”; भाजपाचा पलटवार

महाराष्ट्र : उद्धवसेनेत मोठी चलबिचल, नाशिकमधील १० ते १२ बडे नेते नाराज; सुधाकर बडगुजर म्हणाले...

महाराष्ट्र : “तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, बाळासाहेबांनी...”; राऊतांची भाजपावर टीका

सातारा : Satara Politics: भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, कराडला महाविकास आघाडीच्या गोटात शांतता

कोल्हापूर : Kolhapur Politics: एकीचा दिखावाच; महायुतीमध्ये लढाई निश्चित, स्थानिक स्वराज्य संस्थांत येणार आमने-सामने

छत्रपती संभाजीनगर : शिंदेसेनेचे खासदार, आमदार आम्हीच निवडून आणले; स्वबळावर महापालिका लढा, भाजपचा सूर

पुणे : Pune Accident: काळजी करू नका, व्यवस्थित उपचार केले जातील; जखमी विद्यार्थ्याला एकनाथ शिंदेंचा फोन