शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.

Read more

फिल्मी : फरहान अख्तरच्या गर्लफ्रेंडने केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल - Stunning!

फिल्मी : फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरच्या लग्नाबाबत नवा खुलासा.

फिल्मी : पाहा शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरचा हा रोमँटिक अंदाज, शिबानीच्या बोल्ड लूकच्या पडाल प्रेमात

फिल्मी : पाहा फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरचे रोमँटिक फोटो

फिल्मी : समुद्र किनारी फरहान अख्तर व शिबानी दांडेकरचा खुल्लम खुल्ला रोमांस, फोटोंवर होतेय गरमागरम चर्चा

फिल्मी : फरहान अख्तर व शिबानी दांडेकरच्या लग्नाची होतेय चर्चा, पाहा त्यांचे Photos

फिल्मी : फरहान अख्तरची ‘लव्ह लेडी’ शिबानी दांडेकरच्या बोल्ड फोटोंनी लावली इंटरनेटवर आग!!