शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.

Read more

फिल्मी : Hotness overloaded! चर्चेत शिबानी दांडेकरचा बिकनी फोटो, फरहान अख्तरला मिळतंय फोटोचं क्रेडिट

फिल्मी : फरहार अख्तरने शेअर केला गर्लफ्रेंट शिबानीचा फोटो, फॅन्सनी दिली अशी काही रिअॅक्शन

फिल्मी :   फरहान अख्तर-शिबानी दांडेकरच्या ‘खुल्लम खुल्ला’ प्रेमावर कुटुंब नाराज??

फिल्मी : समुद्र किनारी फरहान अख्तर व शिबानी दांडेकरचा खुल्लम खुल्ला रोमांस, फोटोंवर होतेय गरमागरम चर्चा

फिल्मी : गर्लफ्रेंड शिबानीसह फरहानला पाहून तु्म्हालाही वाटेल थंडा-थंडा कुल- कुल, फोटो व्हायरल

फिल्मी :  फरहान अख्तरचा मोठा खुलासा! या महिन्यात करणार गर्लफ्रेन्ड शिबानीसोबत लग्न!!

फिल्मी : फरहान -शिबानीच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण?, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

फिल्मी : फरहान अख्तरपासून दूर राहा...! श्रद्धा कपूरने बॉयफ्रेन्डला बजावले!!

फिल्मी : शिबानीच्या प्रेमात फरहान अख्तरचा हा शायराना अंदाज, लेडी लव्हसाठी दिला 'हा' सुंदर मेसेज

फिल्मी : फरहान अख्तर दिसणार बॉक्सरच्या भूमिकेत, 'या' दिग्दर्शकासोबत करणार सहा वर्षांनी काम