शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

पुणे : शहीद अधिकाऱ्यांचा अवमान करणाऱ्या भाजप उमेदवारांना निवडून देणार का? प्रकाश आंबेडकर  

राजकारण : 'हा घ्या पुरावा', मोहिते पाटील 9 वर्षापासून पवारांकडेच मागतायेत कृष्णा-भीमा स्थिरीकरण

वसई विरार : फेसबुकवरून शरद पवारांवर टीका, कार्यकर्त्यांकडून अटकेची मागणी

छत्रपती संभाजीनगर : Video: पवारांचं मन डांबरापेक्षाही काळं, त्यालाही लाज वाटेल, उद्धव ठाकरेंची जहरी टीका  

पुणे : मुळावरच घाव घालण्यासाठी बारामतीची लढाई : अमित शाह 

पुणे : सांगा पवार, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं? अमित शाह यांचा सवाल 

पुणे : फक्त 2019 नंतर पवारांचं घर फुटू नये, भाजपा नेते राम शिंदे यांचा टोला

रायगड : 'भूलथापा देत भाजप सत्तेवर आला'

राजकारण : पवारांनी माझी जात कधीही काढली नाही : मनोहर जोशी

मुंबई : शरद पवारांनी 'त्या' जातीसाठी काहीच केलं नाही, पण फडणवीस सरकारनं केलं - विनोद तावडे