शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रता निकाल फेब्रुवारी महिन्यात; नवीन वेळापत्रक जाहीर

सातारा : कोणाला वाटते म्हणून चौकशी होत नाही; शरद पवारांवर  बोलण्या एवढा मी मोठा नाही - शंभूराज देसाई

सोलापूर : अजित पवारांना पहिल्यांदा कुणी निवडून आणलं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही

महाराष्ट्र : राष्ट्रवादीची आजची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक जाहीर केले

महाराष्ट्र : पात्रता असती तर आज ४३ आमदार सुप्रिया सुळेंच्या पाठिशी असते; अजित पवार गटाचा टोला

महाराष्ट्र : रोहित पवारांच्या अडचणी वाढणार, ईडीकडून नोटीस; २४ जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं!

मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा जागेसाठी NCP आग्रही; कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी

अमरावती : ‘वंचित’च्या प्रकाश आंबेडकरांसाेबत उद्धव ठाकरे, शरद पवार हे बाेलणार, रमेश चेन्नीथला यांची माहिती

सांगली : जयंतरावांची उंची अन् शरद पवारांचा अनुभवाचा डोस; सांगलीच्या कार्यक्रमातील उपदेश पक्षातील पडझड रोखणार ?

पुणे : कृषि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘कृषक’ उपयुक्त - शरद पवार