शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सौरभ गांगुली

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत

क्रिकेट : सचिन तेंडुलकरच्या प्रश्नावर सौरव गांगुलीचं मजेशीर उत्तर; ICC नं सांगितला दोघांचा अबाधित विक्रम

क्रिकेट : सौरव गांगुलीनं संघासाठी बरंच केलं, MS Dhoniनं युवा खेळाडूंसाठी काय केलं? युवीच्या वडिलांचा सवाल 

क्रिकेट : सध्याची परिस्थिती धोकादायक खेळपट्टीवर कसोटी खेळण्यासारखी : गांगुली

क्रिकेट : HappyBirthdaySachin : विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा

क्रिकेट : गांगुली, धोनी, विराट नाही, तर गंभीर म्हणतो 'हा' खेळाडू भारताचा सर्वोत्तम कर्णधार

क्रिकेट : दिग्गजांना मिळाले नाही विस्डेन यादीत स्थान, गांगुली, धोनी, रोहितकडेही दुर्लक्ष

क्रिकेट : 'दादा'ला कडक सॅल्यूट; कोरोनाच्या संकटात Sourav Gangulyचं लाखमोलाचं समाजकार्य!

क्रिकेट : शिष्य असावा तर असा; व्हेंटिलेटरवर असलेल्या 'गुरू'साठी सौरव गांगुली धावला!

क्रिकेट : Corona Virus : युवराज सिंगची पंतप्रधान सहाय्यता निधीत 50 लाखांची मदत