शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : मैत्री कायम राहायची असेल तर.., मंत्री हसन मुश्रीफांची काँग्रेसचे नेते सतेज पाटीलांना खुली ऑफर

कोल्हापूर : महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकांना सामोरे, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची माहिती  

कोल्हापूर : ..त्यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे मिळेल, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटीलांनी व्यक्त केला विश्वास

कोल्हापूर : जे भाजपमध्ये गेलेत, ते जुन्या नेत्यांच्या डोक्यावर बसलेत; आमदार सतेज पाटलांचा टोला

कोल्हापूर : काँग्रेस कोल्हापुरात एक जागा मागणार? मंडलिक, राजू शेट्टींवर सतेज पाटलांनी केले स्पष्ट

कोल्हापूर : Kolhapur: तरुणांची माथी भडकविण्याचा प्रयत्न, काही तरी वेगळे घडेल; माजी गृहराज्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

कोल्हापूर : रिटायर व्हायला आलो, आता तरी परमनंट करा; राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत चिठ्ठीद्वारे मतदारांच्या नेत्यांना कानपिचक्या 

कोल्हापूर : Kolhapur-राजाराम कारखाना निकाल विश्लेषण: महाडिक गटाला मिळाले सत्तेचे बळ; सतेज यांची प्रचारात हवा, मतपेटीत पराभव

कोल्हापूर : Kolhapur- राजाराम कारखाना निवडणूक निकाल: संस्था गटातून महादेवराव महाडिकांची विजयी सलामी

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणूक: वाढलेल्या टक्केवारीने वाढली निकालाची हुरहुर, दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे