शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : दिवाळीपूर्वी कोल्हापूर शहर खड्डेमुक्त : पालकमंत्री

कोल्हापूर : corona virus : कोरोना रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या, पालकमंत्री पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर : रेमडिसिव्हीर इंजेक्शन सर्व घाऊक विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देणार-सतेज पाटील यांची ग्वाही

कोल्हापूर : coronavirus: कोल्हापूर जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही - सतेज पाटील

कोल्हापूर : आमचं ठरलंय विकास आघाडीची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी

कोल्हापूर : corona virus : प्लाझ्मा थेरपीने २५ अत्यवस्थांना जीवदान

राजकारण : पालकमंत्री बदलणे म्हणजे पंपावरील माणूस बदलण्याइतके सोपे आहे का..? सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर   

कोल्हापूर : सतेज पाटील यांनी केली शहरात पाहणी

कोल्हापूर : रोटरी, क्रिडाईने ग्रामीण भागातही कोविडसाठी यंत्रणा उभारावी, पालकमंत्री पाटील यांची विनंती

महाराष्ट्र : CoronaVirus News : प्लाझ्मा थेरेपीत कोल्हापूर आघाडीवर; ८ रूग्णांवर उपचार, ५ जणांना डिस्चार्ज