शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : IPL 202: स्मिथची उचलबांगडी, सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार, रैना सीएसकेत कायम; अशी आहे संघांची यादी

क्रिकेट : IPL Retention : राजस्थान रॉयल्सकडून स्टीव्ह स्मिथची उचलबांगडी; 'हा' असेल नवा कर्णधार

क्रिकेट : संजू चांगला खेळ करण्यात अपयशी...; रिषभ पंतला संधी मिळावी यासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांची बॅटिंग!

क्रिकेट : ड्रेसिंग रूममध्ये जडेजाला घेरी आली होती : सॅमसन

क्रिकेट : 'मी स्वत:वरील विश्वास कायम ठेवला'; राजस्थानच्या स्टार खेळाडूची प्रतिक्रिया

क्रिकेट : IPL 2020: आयपीएलमधील 'ही' आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल २०२० मध्ये काहीही होऊ शकतं

क्रिकेट : SRH vs RR Latest News : IPLच्या शतकी सामन्यात संजू सॅमसनचा अफलातून झेल, SRHला मोठा धक्का, Video

क्रिकेट : RCB vs RR Latest News : युजवेंद्र चहलचा भारी रिटर्न झेल, पण OUT or NOT OUT?; Video पाहून ठरवा तुम्हीच