शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : IND vs SA 1st ODI Live Updates : संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर लढले; पण दक्षिण आफ्रिकेला हरवू नाही शकले

क्रिकेट : IND vs SA 1st ODI: IND vs SA पहिल्या एकदिवसीय सामन्याची वेळ बदलली; जाणून घ्या नवीन अपडेट 

क्रिकेट : Indian ODI Squad for SA Series : वन डे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, शिखर धवनकडे नेतृत्व; वर्ल्ड कपसाठी निवडलेला खेळाडूही संघात

क्रिकेट : संजू सॅमसनची फक्त वर्ल्ड कप संधी हुकलीय...; सौरव गांगुलीचा यष्टिरक्षकासाठी 'मास्टर प्लान'!

क्रिकेट : INDA vs NZA : शार्दूल ठाकूर मॅच फिनिशर! ७ चेंडूंत ३४ धावा कुटताना झळकावले अर्धशतक; संजू सॅमसन, तिलक वर्माचीही फिफ्टी

क्रिकेट : Video: सूर्यकुमारने जिंकली चाहत्यांची मनं, त्याची कृती पाहून तुम्हीही कराल वाहवा!

क्रिकेट : IND vs SA ODI Series : शिखर धवनकडे नेतृत्व, Sanju Samson भारतीय संघाचा उप कर्णधार! लवकरच संघ जाहीर होणार

क्रिकेट : IND-A vs NZ-A: कुलदीप यादवने घेतली हॅट्रिक! भारताच्या आक्रमक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज गारद 

क्रिकेट : IND vs NZ : शार्दूल ठाकूरची भारी गोलंदाजी; ऋतुराज, रजत, संजू सॅमसनची दमदार फलंदाजी! भारताची किवींवर बाजी

क्रिकेट : सहकाऱ्यांशी स्पर्धा म्हणजे देशाचा पराभव! वर्ल्ड कप संघातून वगळल्यानंतर संजू सॅमसनचे मन जिंकणारे विधान