शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : Sanju Samson Rishabh Pant, IND vs NZ: संजू सॅमसन संघाबाहेर, नेटकऱ्यांनी घेतली रिषभ पंतची शाळा, म्हणाले...

क्रिकेट : IND vs NZ 3rd ODI : Sanju Samson ला संधी नाहीच... संपूर्ण मालिकेत १ मॅच खेळवली; बघा आज कोणती Plying XI उतरवली

क्रिकेट : IND vs NZ, 2nd ODI : संघात स्थान न मिळालेल्या Sanju Samson ने ग्राऊंड स्टाफला केली मदत; कृतीने जिंकले सर्वांचे मन, Video  

क्रिकेट : IND vs NZ, 2nd ODI : कमाल आहे! अपयशी रिषभ पंतला संधीवर संधी, ३६ धावा करूनही संजू सॅमसनवर फुल्ली; कारण काय तर... 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd ODI : भारतीय संघाने दोन बदल केले; एक मॅच खेळवून Sanju Samson ला बाकावर बसवले, दोन दीपक परतले

क्रिकेट : IND vs NZ ODIs : रिषभ पंत हा भारतीय संघावरील ओझं...! यष्टीरक्षकाला संघाबाहेर करण्याची माजी खेळाडूची मागणी

क्रिकेट : India Playing XI vs NZ 1st ODI: पदार्पणासाठी मलिक, अर्शदीप यांच्यात टक्कर; Sanju Samsonचं काय? पाहा कशी असेल प्लेइंग इलेव्हन

क्रिकेट : IND vs NZ: रिषभ पंतला आज शेवटची संधी; टी-२० संघातील स्थान धोक्यात!

क्रिकेट : IND vs NZ live T20I : Sanju Samson आजही बाकावर; तिसऱ्या सामन्यात भारताच्या संघात एक बदल

क्रिकेट : IND vs NZ live T20I : संजू सॅमसनला डावलून Rishabh Pant ला संधी, पठ्ठ्या ६ धावा करून परतला माघारी; पावसाची एन्ट्री, Video