शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू चित्रपट 2018

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर भाष्य करणारा ‘संजू’ हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने केली आहे. रणबीरसोबतच यामध्ये मनिषा कोइराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफीस कमाईचे रेकॉर्ड करत आहे. 

Read more

फिल्मी : ‘रिमेक बनवून उत्कृष्ट कलाकृती खराब करू नका’- ज्येष्ठ अभिनेते संजय खान

फिल्मी : छोट्या पडद्यावर दिसणार संजय दत्त

फिल्मी : माफी मागा अन्यथा...! ‘संजू’ पाहताच भडकला अबू सलेम !!

फिल्मी : 'टायगर जिंदा है'ला टक्कर देत 'संजू' करणार टॉप 4मध्ये एन्ट्री

फिल्मी : ‘टायगर’ला चारी मुंड्या चीत करत रणबीर कपूर मिळवणार ‘टॉप४’मध्ये जागा!!

फिल्मी : आणखी एक संजू... 'मुन्नाभाई'तला 'खलनायक' दाखवणार रामू

फिल्मी : बघा 'संजू' सिनेमात न पाहिलेलं गाणं 'भोपू बज रहा है'

फिल्मी : 'संजू' चित्रपटातील 'ही' अभिनेत्री दिसणार वेब सीरिजमध्ये

फिल्मी : सिनेमाच्या शूटिंग दरम्यान विकी कौशल हॉस्पिटलमध्ये दाखल, सर्बियामध्ये उपचार सुरु

फिल्मी : संजू या चित्रपटातील रणबीर कपूरच्या लूकमागे हा या व्यक्तींचा हात