शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला, त्यांना आधी शपथ घेऊ द्या, त्यानंतर...; संजय राऊतांचे सूचक संकेत

मुंबई : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत, तर ती जागा चोरलेली आहे

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है; संजय राऊतांचं टीकास्त्र

महाराष्ट्र : मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार

मुंबई : “आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार

महाराष्ट्र : सांगलीच्या एक्झिट पोलने वादाचा अंक , संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंचा पलटवार

महाराष्ट्र : ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील; संजय राऊतांचा आरोप

राष्ट्रीय : ४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा

महाराष्ट्र : “४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत