शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

महाराष्ट्र : “लोकसभेला उद्धव ठाकरेंकडे पाहून मतदान झाले, आता विधानसभेलाही...”; संजय राऊतांचे सूचक विधान

राष्ट्रीय : ...तर फडणवीसांनी सगळ्यात आधी PM मोदींचा पर्दाफाश करावा; राऊतांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा करण्यासाठी उद्धवसेना आग्रही; काँग्रेस-NCP ची सावध भूमिका

महाराष्ट्र : हा फक्त ट्रेलर, पुढे बघा...; राहुल गांधींचा फोटो शेअर करत राऊतांनी पंतप्रधान मोदींना डिवचलं

राष्ट्रीय : ओवेसींच्या घोषणेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं गुन्हा आहे का?’’

सिंधुदूर्ग : ठाकरेंनी राज्यात सत्ता असताना अमली पदार्थ रोखण्यासाठी काय केले?, नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल

महाराष्ट्र : कंगना रणौतकडून राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खोलीची मागणी? महाराष्ट्र सदनातील भेटीनंतर चर्चांना उधाण

महाराष्ट्र : …मग लावा बांबू’’, राज ठाकरेंचा सत्ताधारी आणि विरोधकांना टोला 

महाराष्ट्र : २४० चे २७५ खासदार कधी होतील हे कळणारही नाही; संजय राऊतांचा मोदी-शाहांना इशारा

महाराष्ट्र : “नोव्हेंबरनंतर राज्यात आपलाच मुख्यमंत्री, मग सगळे प्रश्न सुटतील”; संजय राऊतांचे मोठे विधान