शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या तालावर शिवसेनेचा नेता नाचत असतो, भाजपचा राऊत आणि आव्हाडांवर निशाणा

राष्ट्रीय : भाजप-शिवसेना संघर्ष दिल्लीत पोहोचला! BJP चं शिष्टमंडळ गृहसचिवांची भेट घेण्यासाठी राजधानीत, शिवसेनेची तक्रार करणार 

मुंबई : 'तुम्ही घुसून हनुमान चालिसा वाचणार, मग आता आम्हीही घुसू'; संजय राऊतांनी दिला इशारा

महाराष्ट्र : ...तेव्हा राणा भाजप खासदारांवर नाराज झाल्या, 'जय श्रीरामच्या घोषणा मंदिरात जाऊन द्या' म्हणाल्या

मुंबई : माकडांचे खेळ खूप झाले, आता शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये; संजय राऊतांचा भाजपाला थेट इशारा 

मुंबई : फडणवीसांना गांभीर्यानं घेऊ नका, ते पुढील २५ वर्ष वैफल्यग्रस्त राहतील; संजय राऊतांची टीका

मुंबई : Shiv Sainiks' attack on Kirit Somaiya: संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचं समर्थन, म्हणाले...

मुंबई : मोठी बातमी: राणा दाम्पत्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह शिवसैनिकांविरोधात तक्रार, केले गंभीर आरोप 

मुंबई : राणा दाम्पत्यासाठी भाजप ताकद लावणार; थोड्याच वेळात बडा नेता पोलीस स्टेशन गाठणार

महाराष्ट्र : Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: राणा दाम्पत्य भडकले! आमच्या घराबाहेर व्हा; नेण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत बाचाबाची