शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

महाराष्ट्र : अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?

महाराष्ट्र : “११ कोटी जनतेचे लाडके नेते उद्धव ठाकरेंकडे पुन्हा राज्याची सूत्रे, मुख्यमंत्री...”: संजय राऊत

महाराष्ट्र : नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर?; संजय राऊत म्हणाले, त्यांना तडजोड करायला कोणी...

ठाणे : माफी मागायची नौटंकी...; आनंद आश्रमात पैसे उधळल्याच्या प्रकारावर संजय राऊतांचा संताप

महाराष्ट्र : “संजय राऊतांमुळे आनंद दिघेंना टाडा लागला”; शिंदे गटातील नेत्याने केला खळबळजनक दावा

महाराष्ट्र : “२ महिन्यांत आमचे सरकार, लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये देणार”; राऊतांनी दिली गॅरंटी

नांदेड : एका राज्यात तोफा डागल्या जाताहेत अन् प्रधानमंत्री आरत्या करत फिरताहेत: संजय राऊत

महाराष्ट्र : शिवसेना, राष्ट्रवादी संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जातेय का?, राऊतांचा सवाल

नांदेड : ठाकरेंच्या खासदाराची गाडी विमानतळाबाहेर अडवली; शिवसैनिकांचा गोंधळ, आष्टीकरांचा थेट अधीक्षकांना फोन

महाराष्ट्र : संकेत बावनकुळेंनी खरंच बीफ खाल्ले का?; संजय राऊतांच्या दाव्यावर पोलिसांकडून महत्त्वाची माहिती