शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राठोड

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

Read more

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

मुंबई : 'राज्यातील कुठलाही सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार अन् कायद्याचं ज्ञान असलेला'

महाराष्ट्र : भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करतंय

राजकारण : Pooja Chavan Suicide Case : बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळे मंत्री एकत्र आले, भाजपाचा घणाघात

पुणे : पूजा चव्हाण प्रकरणात उद्धव ठाकरेंची नेमकी मजबुरी काय ? विनायक मेटेंचा संतप्त सवाल  

यवतमाळ : यवतमाळ भाजप युवा मोर्चा पदाधिकार्‍यांनी वनमंत्री राठोड यांना दाखविले काळे झेंडे

राजकारण : Pooja Chavan Suicide Case:…पण गर्दी जमवणाऱ्या 'गबरू'वर कारवाई नाही, महाराष्ट्र हळहळला, पण मुख्यमंत्री बोलले नाहीत

राजकारण : Pooja Chavan : शक्तिप्रदर्शनाबाबत शरद पवारांच्या नाराजीवर संजय राठोड यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले....

राजकारण : Pooja Chavan Death Case: मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले शरद पवार; संजय राठोडांना शक्तिप्रदर्शन महागात पडणार?

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: राठाेडांचे शक्तिप्रदर्शन, पण नियमांचे उल्लंघन; आरोप खोटे असल्याचा पाेहरादेवीत दावा

यवतमाळ : संजय राठोड अखेर अवतरले, दर्शनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी