शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राठोड

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

Read more

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

क्राइम : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पहिला गुन्हा दाखल होणार; चुलत आजी शांताताई राठोड नोंदवतायेत जबाब

महाराष्ट्र : Pooja Chavan Death Case: संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय: तृप्ती देसाई

राजकारण : Pooja Chavan Death Case: मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

राजकारण : Pooja Chavan Death Case: ...तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा

राजकारण : Pooja Chavan Death Case: राठोडांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा अन् शिवसेनेत सुरू झाली वेगळीच स्पर्धा

राजकारण : Pooja Chavan Death Case: संजय राठोडांचा राजीनामा तडकाफडकी घेऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंवर महंतांचा दबाव?

महाराष्ट्र : छत्रपती शिवराय, राजदंड अन् राजधर्म! संजय राऊतांचं सूचक ट्विट; आज राठोड राजीनामा देणार?

राजकारण : राठोड यांचा राजीनामा घ्या, तरच होऊ देणार कामकाज; विरोधकांचा इशारा

पुणे : मुख्यमंत्री त्यांच्या मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत: पुणे भाजप महिला मोर्चाचा गंभीर आरोप

राजकारण : मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील सूत्रांची माहिती