शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राठोड

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

Read more

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

राजकारण : Pooja Chavan Death Case: संजय राठोड अद्यापही मंत्रिपदावर; राजीनामा घेऊन शिवसेनेनं केला पॉलिटिकल गेम?

क्राइम : Pooja chavan case: 5 कोटी घेतल्याचे आरोप भोवले; शांता राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

क्राइम : Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; वडील लहू चव्हाण यांची पोलीस ठाण्यात धाव

बीड : Pooja Chavan Suicide Case: शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करा; पूजा चव्हाणच्या वडिलांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांनंतर आणखी एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा? विरोधक सज्ज, सरकार सतर्क

राजकारण : ते माझ्या बापाला जाऊन विचार भावा; चित्रा वाघांचं अमोल मिटकरींना सडेतोड उत्तर

महाराष्ट्र : अखेर पंकजा मुंडे बोलल्या, भावाचाही राजीनामा मागितला | Pankaja Munde on Dhananjay Munde | Maharashtra

मुंबई : Pooja Chavan Case: पूजा चव्हाण प्रकरणी गूढ अखेर उघडलं; शवविच्छेदन अहवालातून मिळाली महत्त्वाची माहिती

क्राइम : फडणवीस, चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार; पूजाचे कुटुंब, बंजारा समाजाच्या बदनामीचा आरोप

क्राइम : Pooja Chavan Suicide Case: देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्यासह भाजपा नेत्यांविरोधात राठोड यांची पोलीस ठाण्यात तक्रार