शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : Chhatrapati Sambhaji Raje : '...अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू!', संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राजकारण : महाराजांची गादी श्रेष्ठ, संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीवर लाथ मारायला हवी, दुटप्पी भूमिका नको

कोल्हापूर : सारथी पदाधिकारी, अधिकाऱ्यांचा शाहू छत्रपतींशी संवाद

महाराष्ट्र : मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार...

महाराष्ट्र : अधिवेशनात मराठा आरक्षण मुद्द्यावर चर्चेची मागणी; मराठा-कुणबी एकच; कोणताही वाद नाही - संभाजीराजे

मुंबई : सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही; पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये

राजकारण : “छत्रपती संभाजीराजे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा”; ‘या’ पक्षाची ऑफर

सोलापूर : मोठी बातमी; सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार; नरेंद्र पाटलांची घोषणा

महाराष्ट्र : मराठा आरक्षण: केंद्रानेच आता भूमिका स्पष्ट करावी; संभाजीराजेंनी सांगितला उरलेला एकच पर्याय

पुणे : Video : देहूत संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात फुगडी खेळताना संभाजीराजांचा गेला तोल अन्...