शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

ठाणे : मनसुख हिरेन प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांतूनच समजले, मोहिनी वाझेंनी ‘लोकमत’जवळ सोडले मौन 

संपादकीय : सचिन वाझे यांना अटक, पण त्यांचे कर्ते करविते कोण?

क्राइम : सचिन वाझे तणावात होते, त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आलं; भावानं दिली पहिली प्रतिक्रिया

राजकारण : ...तर त्यांनी एकदा आरशात बघावं, सचिन वाझे प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

राजकारण : Sachin Vaze : ...तर अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही’’ सचिन वाझेवरून उद्धव ठाकरेंवर टीका 

राजकारण : Sachin Vaze : सचिन वाझेंवरील कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही तर केवळ सुरुवात, पुढे, पुढे…”

क्राइम : Sachin Vaze Remanded till 25 march : सचिन वाझेंना कोर्टाने सुनावली 11 दिवसांची NIA कोठडी

क्राइम : सचिन वाझेंच्या अटकेनंतर गेल्या 4 तासांपासून रियाज काझी यांची NIA कडून चौकशी सुरु 

मुंबई : महाराष्ट्रात 'राष्ट्रपती राजवट' लागू करा, नारायण राणेंचं अमित शहांना पत्र

क्राइम : Antilia Bomb Scare: स्कॉर्पिओ चालक पळून गेलेली ती इनोव्हा कार मुंबई पोलिसांचीच; एनआयएचा मोठा खुलासा