शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एस. जयशंकर

सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत.

Read more

सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत.

गोवा : परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांची SCO सरचिटणीस झांग मिंग यांच्याशी चर्चा

आंतरराष्ट्रीय : सुदानमध्ये परिस्थिती बिघडली; तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी'ला सुरुवात

सोशल वायरल : घे चुना अन् मळ दणादणा...भारतीय तरुणाने परदेशी तरुणाला तंबाखू खायला शिकवंल; पाहा ट्विट

आंतरराष्ट्रीय : संयुक्त राष्ट्रात भारताचा दणदणीत विजय, चीनवर मात; ४ वर्षांसाठी स्टॅटिस्टीकल बॉडीत स्थान

राष्ट्रीय : 'थोडं शांत रहा, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका'; शशी थरुर यांचा एस. जयशंकर यांना सल्ला

राष्ट्रीय : Raisina Dialogue 2023: 'PM मोदी एक उत्तम कर्णधार, त्यांची नेट प्रॅक्टिस सकाळीच सुरू होते'- एस जयशंकर

राष्ट्रीय : बीबीसीवरील सर्वेक्षणाबाबत ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी उपस्थित केला मुद्दा; मंत्री जयशंकर यांनी दिले जोरदार प्रत्युत्तर

पुणे : दुर्दशेला पाकिस्तानच जबाबदार, दहशतवादाला आश्रय दिला तर दुसरं काय होणार?, जयशंकर यांनी सुनावलं!

राष्ट्रीय : '1984 मध्ये खूप काही झालं, त्यावर डॉक्युमेंट्री का बनवली नाही?', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे मोठे विधान

राष्ट्रीय : S Jaishankar Rahul Gandhi: 'LAC वर PM मोदींनी सैन्य पाठवले, काँग्रेसने नाही', राहुल गांधींच्या वक्तव्यावर जयशंकर यांचा पलटवार