शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेन शरणागती पत्करेना, युद्ध थांबेना, आता अण्वस्त्रांचा वापर करणार? रशियाने दिले असे संकेत 

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेनी सैन्याने मिळवला कीव्हच्या उपनगराचा पुन्हा ताबा; रशियन सैन्याला हुसकावून लावले

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: “रशियाने युक्रेनवरील हल्ल्याबाबत भारताने नरमाईची भूमिका घेतली, पण...”; अमेरिकेचा इशारा!

आंतरराष्ट्रीय : रशियावरील निर्बंध म्हणजे सामूहिक विनाशाची शस्त्रेच; रघुराम राजन यांचा स्पष्ट इशारा

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: झुकेंगे नहीं! युक्रेनच्या सैनिकांचा शरणागतीस नकार; लढत राहण्याचा निर्धार

संपादकीय : Russia vs Ukraine War: गहू पिकवणाऱ्या जमिनीवर क्षेपणास्त्रे डागली जातात, तेव्हा...

आंतरराष्ट्रीय : तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला! बायडन यांच्या वक्तव्यानं रशियाचा संताप, अमेरिकन राजदूताला बोलावणं धाडलं

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियन कोर्टाची मोठी कारवाई; इन्स्टाग्राम, फेसबुकवर घातली बंदी

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनमधील रणभूमी सोडून पळताहेत जगातील सर्वात क्रूर योद्धे, समोर आलं धक्कादायक कारण   

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: युक्रेनच्या प्रतिकारासमोर रशियन सैन्य 'झुकलं', कीव्हला वेढा घालण्यात अपयश, मिळालं जशात तसं उत्तर...