शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : रशियन सैनिकाने महिलेवर युक्रेनच्या ब्रोव्हरीमध्ये केला बलात्कार, अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

राष्ट्रीय : Russia Ukraine War: अमेरिकेची भारताला सर्वात मोठी ऑफर; नरेंद्र मोदी रशियाची साथ सोडणार?

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War : 15 हजार रशियन सैनिक ठार; 101 विमाने, 124 हेलिकॉप्टर नष्ट, युक्रेनचा दावा 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: यूक्रेनला मिळणार बाहुबलीच्या ‘भल्लालदेव सारखं शस्त्र’ रशियावर घातक हल्ल्याची तयारी

आंतरराष्ट्रीय : Vladimir Putin Daughter Maria News: पुतीन यांना आजवरचा जबर धक्का! मोठ्या मुलीचा संसार मोडला; डच उद्योगपतीकडून डच्चू

जरा हटके : एका जोडप्यानं १८० बेडचं संपूर्ण हॉटेल बुक केले; त्यानंतर ‘जे’ काही केले ते ऐकून कौतुक कराल

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: मला मरायचं नाही, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ५ वर्षाच्या मुलाची हार्त हाक, मग...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : युद्ध पेटलं, मारियुपोल हादरलं! रशियाकडून 'फॉस्फरस बॉम्ब'चा वापर; युक्रेनचा गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनसोबत रशियापेक्षाही मोठा धोका! अब्जाधीश माजी खासदाराची पत्नी पैसे लुटून पळत होती

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: पुतीन यांना धक्का! स्पेशल २५ जेलेन्स्कींच्या हत्येसाठी निघाले, पण रशियन अधिकाऱ्यांनीच प्लान फोडला