शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पुतीन यांच्या मुलीच्या घरात अज्ञात व्यक्तींनी केला प्रवेश; त्यानंतर केली महत्वाची मागणी

राष्ट्रीय : PM मोदींचा मेगा प्लान! रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक; दिले ‘हे’ निर्देश

सखी : Ukraine Russia War : युक्रेनमध्ये अडकलेल्या ८०० भारतीयांना सुखरुप मायदेशी आणणारी भारतीय पायलट, महाश्वेता चक्रवर्ती , भेटा तिला

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: ज्याची भीती होती, तेच घडले! चेचेनी योद्धे कीव्हच्या वेशीवर पोहोचले; प्रचंड नरसंहाराची भीती

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या ताफ्यात व्हॅक्यूम बॉम्ब?; आतापर्यंत कुठे झाला वापर, जाणून घ्या!

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाला मदत केली तर तुमच्यावरही कठोर कारवाई करू; अमेरिकेचा चीनला सज्जड दम

आंतरराष्ट्रीय : युक्रेनमध्ये 'या' देशाच्या पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या, रशियाने ल्वीववर डागली 8 क्षेपणास्त्रे

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : भीषण! युक्रेनच्या मिलिट्री ट्रेनिंग ग्राऊंडवर रशियाचा 'एअर स्ट्राईक'; 35 जणांचा मृत्यू, 134 जखमी

आंतरराष्ट्रीय : लादेनला ठार मारणाऱ्या सील कमांडोने पुतीनला म्हटलं 'वेडा'; दिला भयानक इशारा

राष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर PM नरेंद्र मोदींची उच्चस्तरीय बैठक