शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : 5 गोळ्या लागल्या पण 'तो' हिंमत नाही हारला; युक्रेनहून परतल्यावर सांगितली थरकाप उडवणारी गोष्ट

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पतीला गोळी मारली अन् चिमुरड्यासमोरच आईवर बलात्कार केला; रशियन सैन्यावर गंभीर आरोप

फिल्मी : Mithun Chakraborty Hero of Russia: एकेकाळी डिस्को डांसर मिथुन चक्रवर्ती रशियनांचा हिरो होता; थोडी थोडकी नव्हे 12 कोटी तिकिटे खपलेली

व्यापार : भारत जगाचं पोट भरणार! यंदा रेकॉर्ड ब्रेक गहू निर्यात होणार, अनेक देशांशी चर्चा अंतिम टप्प्यात

आंतरराष्ट्रीय : माझ्यावर बंदूक रोखली अन् कपडे काढायला सांगितले; युक्रेनियन महिलेने सांगितली आपबीती

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: जेलेन्स्कीला जाऊन सांगा, मी त्याला उद्ध्वस्त करेन! पुतीन यांची थेट धमकी

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाकडून भयानक संहार, युक्रेनमधील मारियोपोल शहर बेचिराख, ५ हजार नागरिक ठार

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियाचे परराष्ट्र मंत्री अचानक भारतात येणार; काय आहे कारण? चर्चांना उधान

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: धक्कादायक! युक्रेनमध्ये चर्चेसाठी गेलेल्या रशियन अब्जाधीशावर विषप्रयोग; कटामागे नेमकं कोण?

आंतरराष्ट्रीय : युक्रेन : आतापर्यंत १४३ बालकांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची भीती