शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : रशियानं यूक्रेनमध्ये जे केले तसं चीनही भारतात करेल?; राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: मोठी बातमी! UNHRC मधून रशिया बाहेर, मतदानापासून भारत दूर

ठाणे : Russia-Ukrain: युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी खासदार शिंदे संसदेत आक्रमक

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेनच्या 'J फॅक्टर'मुळे पुतीन घाबरले; जेलेन्स्कींच्या ब्रह्मास्त्रानं रशियाला दमवले

आंतरराष्ट्रीय : Women Sniper of Ukraine: कीव्हच्या भूतानंतर 'चारकोल'ची दहशत! रशियन फौजांना लपून टिपतेय महिला स्नायपर

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युरोपचा पहिला देश फुटला! रशियाशी रुबलमध्ये व्यवहार करण्यास तयार

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: भारतासमोर मोठे धर्मसंकट! युएनमध्ये आज मतदान केले, नाही केले तरी रशियाविरोधातच...

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: “...तर भारत-पाक सीमेसारखी अवस्था करू”; रशिया समर्थक ग्रुपची युक्रेनला धमकी

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युएन म्हणते, युक्रेन-रशिया युद्ध वर्षभर चालणार; पेंटागॉन म्हणाले, युक्रेनच जिंकणार

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: भयंकर! बुचा हत्याकांडाचा युक्रेनकडून बदला; जखमी रशियन सैनिकांना भररस्त्यात गोळ्या घातल्या