शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : युक्रेन युद्ध काही दिवसांत होणार आणखी तीव्र, जेलेन्स्कींनी दिला इशारा; रशियाकडून मोठ्या हल्ल्यांची शक्यता

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : शेवटी आईच ती! फक्त बुटावरून 'तिने' ओळखला लेकाचा मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना

राष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मोदी, बायडेन यांच्यात होणार बैठक; द्विपक्षीय सहकार्यावर होणार चर्चा

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Crisis: युक्रेननंतर आणखी एका देशावर हल्ला करण्याच्या तयारीत रशिया? NATO सोबत वाढली होती जवळीक

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : ...तर मिसाईल हल्ल्यात मारलं गेलं असतं संपूर्ण युक्रेनियन कुटुंब, टॅक्सीनं जीव वाचवला!

आंतरराष्ट्रीय : अचानक युक्रेनमध्ये पोहोचले इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन, झेलेंस्कींसोबत रस्त्यावर फिरताना दिसले; पाहा VIDEO

व्यापार : Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे गहू निर्यातीत वाढ, १४,४७७ कोटींची उलाढाल, ६६ लाख टन निर्यात

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: 'त्या' सीक्रेट ब्रिफकेससह दिसले पुतीन; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? चिंतत भर

राष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियन रणगाडे असे कसे उद्ध्वस्त झाले? युक्रेन युद्धावरून भारतीय सैन्य चिंतेत

आंतरराष्ट्रीय : रशियाने पूर्व युक्रेनमधील रेल्वे स्टेशनवर रॉकेट डागले; 30 जणांचा मृत्यू तर 100 हून अधिक जखमी