शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियावर विसंबू नका; अमेरिकेचा इशारा, लष्करी उपकरणांत सातत्याने गुंतवणुकीचा प्रश्न

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: महापराक्रम! युक्रेनचा एक टँक रशियाच्या संपूर्ण तुकडीवर भारी; वाहनं उद्ध्वस्त, सैनिक पळाले

संपादकीय : Russia Ukraine War: ही शांत बसण्याची नव्हे, सर्वांनी एकत्र येण्याची वेळ !

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेला भारताचं हित बघवेना! रशियाकडून स्वस्तात इंधन घेण्याबाबत दिली वॉर्निंग, मोदी सरकारही ठाम

राष्ट्रीय : S Jaishankar : विद्यार्थी बसमध्ये असतानाच सुमीत सुरू झाला गोळीबार, PM मोदींनी फिरवला फोन अन्...;

आंतरराष्ट्रीय : रशियाकडून तेल खरेदी कमी करा, अन्यथा...; अमेरिकेची भारताला धमकी; काय करणार पीएम मोदी?

राष्ट्रीय : Russia Ukraine War: आता रशियासोबत शांतता वार्ता नाही, प्रत्युत्तर देणार, युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की भडकले

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाची हकालपट्टी करा किंवा तुम्हीच बरखास्त व्हा, जेलेन्स्कींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सुनावले

व्यापार : १३ वेळा वाढले पेट्रोल डिझेलचे दर: नेहमी ८० पैशांनीच का वाढते किंमत?, जाणून घ्या यामागचं कारण

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: वेदनादायक! 'युद्धात आमचा मृत्यू झाला तर...', आईने मुलीच्या पाठीवर लिहीली कुटुंबाची माहिती