शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : युक्रेनचे हजार नौसैनिक शरण; रशियाचा दावा

राष्ट्रीय : Shiv Sena on S Jaishankar: परराष्ट्रमंत्र्यांनी केली अमेरिकेतील पत्रकाराची 'बोलती बंद'; प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, जबरदस्त...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युद्धाच्या मैदानातून रशियाचा मोठा दावा, मरियुपोलमध्ये युक्रेनच्या 1000 हून अधिक सैनिकांचं आत्मसमर्पण

क्राइम : अमानुष अत्याचार! रशियन सैन्याकडून बुचामध्ये 25 मुलींना ओलीस ठेवून बलात्कार; अनेकजणी गरोदर

आंतरराष्ट्रीय : 'आमच्या महिनाभर खरेदीएवढे तेल युरोप रोज घेतो', रशियाकडून तेल खरेदीबाबत भारताने अमेरिकेला अमेरिकेतच सुनावले

आंतरराष्ट्रीय : सैनिकाच्या धडधडत्या हृदयातून काढली गोळी, डॉक्टरांनी वाचवला यूक्रेनच्या जवानाचा जीव

आंतरराष्ट्रीय : Narendra Modi Joe Biden : भारत आपले निर्णय स्वत:च घेईल, परंतु...; मोदी-बायडेन चर्चेनंतर अमेरिकेचं वक्तव्य

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेन युद्धात रशियाचं प्रचंड नुकसान; संतापलेल्या पुतीन यांची मोठी कारवाई, आदेश जारी

आंतरराष्ट्रीय : HQ-22 Missile: युरोपमध्ये चीनने गुपचूप पोहोचवली मिसाईल डिफेन्स सिस्टिम; रशियाला मदत?

राष्ट्रीय : India-US: भारताची रशियाबाबत मवाळ भूमिका, आता चीनने आक्रमण केल्यास अमेरिका काय करणार? अमेरिकेने स्पष्टच सांगितले