शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : विस्तारवादी धोरणाला अनेक नागरिकांचा पाठिंबा; रशियाचे गतवैभव मिळविण्याची पुतीन यांची महत्त्वाकांक्षा

आंतरराष्ट्रीय : VIDEO: ...अन् रशियाची अजस्त्र युद्धनौका बघता बघता बुडाली; पहिल्यांदाच व्हिडीओ समोर

फिल्मी : युद्धादरम्यान, युक्रेनहून भारतात आलेल्या तरुणीसोबत प्रसिद्ध गायिकेच्या भावाने केलं लग्न, पाहा कोण आहे ती...

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्यांसाठी सज्ज राहा; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी जगाला केले सावध

संपादकीय : युद्धात उतरलेल्या रशियाच्या फौजफाट्यात हा ‘कुबला’ कोण?

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनच्या हल्ल्यात रशियन जनरल ठार, आतापर्यंत 8 जनरल आणि 34 अधिकाऱ्यांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : युक्रेनवर आता अणुहल्ला? रशिया अधिक आक्रमक; मारियुपोलवर कब्जा करण्याचे प्रयत्न

आंतरराष्ट्रीय : युक्रेनला शस्त्रास्त्रे दिल्यास गंभीर परिणाम; रशियाचा अमेरिका, नाटो देशांना इशारा

आंतरराष्ट्रीय : मोठी बातमी! तिसरे महायुद्ध झाले सुरू, रशियाचा दावा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाने २४ तासांत घेतला युद्धनौका उडविल्याचा बदला! नेप्च्यून मिसाईलचा प्लांटच उद्ध्वस्त केला