शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : ट्रेस, ट्रॅक, टर्मिनेट, रशिया-युक्रेन युद्धातून धडा घेत चीन बनवतोय खतरनाक हत्यार, अमेरिकेची झोप उडाली, भारताची चिंता वाढली 

आंतरराष्ट्रीय : China Drone: ट्रेस, ट्रॅक अन् टर्मिनेट...! रशिया-युक्रेन युद्धातून चीननं घेतला धडा; बनवलं जातंय घातक शस्त्र

आंतरराष्ट्रीय : १०० दिवस युद्ध, मग प्रचंड लूट! रशियाने युक्रेनचा ७७८ कोटींचा गहू परस्पर विकल्याचा दावा

आंतरराष्ट्रीय : Turkey-Syria: रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान जगावर आणखी एका युद्धाचे सावट, तुर्कीने सीरियाला दिला हल्ल्याचा इशारा

आंतरराष्ट्रीय : १०० दिवसांच्या युक्रेन-रशिया युद्धात उद्ध्वस्त झाला बाजार;जागतिक अर्थव्यवस्थांवर मंदीची छाया

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच पुतिन यांच्या 'गर्लफ्रेंड'चा सन्मान, टीव्हीनं ऑन एअर केला जिम्नॅस्टिक प्रोग्रॅम!

आंतरराष्ट्रीय : युक्रेनमधील २ लाख मुलांना जबरदस्तीने रशियात नेले; वोलोदिमीर जेलेन्स्की यांचा आरोप

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: युद्ध सुरू असतानाच दिसून आलं झेलेन्स्कींचं दुःख, रशियानं युक्रेनच्या एवढ्या भागावर केला आहे कब्जा

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: 'रशियाने 2 लाख मुलांना बंदी बनवले', युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्कींचा गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War : युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याची अमेरिकेची घोषणा; रशिया भडकला, दिला असा इशारा