शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

पुणे : आपल्याला विश्वाला विचार द्यायचा आहे, त्यासाठी भाजपा हे उपकरण असेल- देवेंद्र फडणवीस

आंतरराष्ट्रीय : Russian-Ukraine War: रशियन सैनिक मिटवत आहेत त्यांच्या वाहनांवरील 'Z' चिन्ह? जाणून घ्या याचा अर्थ...

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: खैर नाही! युक्रेनमध्ये ब्रिटनच्या छोट्या ब्रम्हास्त्राने कहर मांडला; रशियन लढाऊ विमाने मच्छरांसारखी पळू लागली

जरा हटके : Video : यूक्रेनी सैनिकाचा थोडक्यात वाचला जीव, स्मार्टफोनला लागली गोळी अन्....

आंतरराष्ट्रीय : मोठी बातमी! आजच रशिया यूक्रेनवर अणुहल्ला करणार? ब्रिटनचा दावा, जगानं सज्ज राहावं

आंतरराष्ट्रीय : विस्तारवादी धोरणाला अनेक नागरिकांचा पाठिंबा; रशियाचे गतवैभव मिळविण्याची पुतीन यांची महत्त्वाकांक्षा

आंतरराष्ट्रीय : VIDEO: ...अन् रशियाची अजस्त्र युद्धनौका बघता बघता बुडाली; पहिल्यांदाच व्हिडीओ समोर

फिल्मी : युद्धादरम्यान, युक्रेनहून भारतात आलेल्या तरुणीसोबत प्रसिद्ध गायिकेच्या भावाने केलं लग्न, पाहा कोण आहे ती...

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्यांसाठी सज्ज राहा; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी जगाला केले सावध

संपादकीय : युद्धात उतरलेल्या रशियाच्या फौजफाट्यात हा ‘कुबला’ कोण?