शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : जगावर अजून एका युद्धाचे सावट; किम जोंगने दक्षिण कोरियाच्या सीमेवर पाठवली 180 लढाऊ विमाने

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनच्या बाजूनं ब्रिटनची युद्धात उडी? रशियानं राजदूताला बोलावलं

आंतरराष्ट्रीय : युद्धादरम्यान युक्रेनची खास मोहीम, महिलांना सेक्सी ड्रेस घालण्याचे आदेश, असं वाढवणार रशियाचं टेन्शन 

आंतरराष्ट्रीय : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवर बायडेन भडकले; एका 'थँक्यू'वरून मोठे नाराजीनाट्य घडले

आंतरराष्ट्रीय : HIV-हेपेटायटिस रुग्णांचा शस्त्र म्हणून वापर करणार पुतिन? प्रायव्हेट आर्मीत होतेय आजारी कैद्यांची भरती

आंतरराष्ट्रीय : सुनक यांचाही नंबर? रशियाने ब्रिटनच्या लिझ ट्रस यांचा मोबाईल हॅक केलेला; जगातील बड्या नेत्यांसोबतचे सीक्रेट चॅट लीक

आंतरराष्ट्रीय : Attack On Russian Warship: युक्रेनच्या हाती अलकायदाचे शस्त्र लागले! रशियाची आणखी एक युद्धनौका बुडाली

आंतरराष्ट्रीय : युद्धादरम्यानच रशियाने न्युक्लिअर फोर्सेस ट्रायलसाठी उतरविली; जगात खळबळ

आंतरराष्ट्रीय : रशियाने डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये पहिल्यांदाच वीज खंडित 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशिया फायनल मुव्हच्या तयारीत? भारतीयांनी तातडीने युक्रेन सोडावे; मोदी सरकारचे आदेश