शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    युक्रेन आणि रशिया

    युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

    Read more

    आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: खिशात मोबाईल ठेवल्याने वाचला युक्रेनियन सैनिकाचा जीव, पाहा VIDEO

    आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: परफेक्ट निशाणा! युक्रेनच्या टँकचा आरपार वार; इमारतीच्या पलीकडचं रशियाचं वाहन उद्ध्वस्त

    आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: तब्बल ५५ दिवसांच्या भीषण लढाईनंतर रशियानं जिंकलं युक्रेनमधील पहिलं शहर, या शहरावर केला कब्जा

    आंतरराष्ट्रीय : रशियाची अण्वस्त्रवाहू लढाऊ विमाने युक्रेनच्या सीमेवर तैनात; अण्वस्त्र हल्ल्याचा धाेका, डाेनबासवर रशियाचा फाेकस

    पुणे : आपल्याला विश्वाला विचार द्यायचा आहे, त्यासाठी भाजपा हे उपकरण असेल- देवेंद्र फडणवीस

    जरा हटके : Video : यूक्रेनी सैनिकाचा थोडक्यात वाचला जीव, स्मार्टफोनला लागली गोळी अन्....

    आंतरराष्ट्रीय : विस्तारवादी धोरणाला अनेक नागरिकांचा पाठिंबा; रशियाचे गतवैभव मिळविण्याची पुतीन यांची महत्त्वाकांक्षा

    आंतरराष्ट्रीय : VIDEO: ...अन् रशियाची अजस्त्र युद्धनौका बघता बघता बुडाली; पहिल्यांदाच व्हिडीओ समोर

    आंतरराष्ट्रीय : रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्यांसाठी सज्ज राहा; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी जगाला केले सावध

    संपादकीय : युद्धात उतरलेल्या रशियाच्या फौजफाट्यात हा ‘कुबला’ कोण?