शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : युक्रेनच्या ९ नागरिकांची हत्या; व्हिडिओने खळबळ, रशियाच्या सैनिकांचे क्रूर कृत्य

आंतरराष्ट्रीय : Putin Daughter's Secret Boyfriend: पुतीन यांच्या पोरीचे 'झेलेन्स्की'सोबत अफेअर; एक मुलगीही, खळबळजनक दावा

आंतरराष्ट्रीय : मारियुपोलमध्ये युक्रेनच्या शेकडो सैनिकांची रशियापुढे शरणागती; अनेकांना केले कैदी

आंतरराष्ट्रीय : George W Bush: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची जीभ घसरली, इराकवर अमेरिकन हल्ल्याची केली निंदा

राष्ट्रीय : Diamond Industry crisis: युक्रेन युद्धाचे परिणाम दिसू लागले; पहिला फटका गुजरातला; लाखो नोकऱ्या धोक्यात

संपादकीय : हुकूमशहा मरून जातील; स्वातंत्र्य अढळ असेल!: व्लादिमीर झेलेन्स्की

आंतरराष्ट्रीय : Russia News: स्वीडन आणि फिनलंड 'नाटो'चे सदस्य होणार? रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली धमकी

आंतरराष्ट्रीय : Volodymyr Zelenskyy: युक्रेन जळतोय! हुकूमशहा मरतील आणि...; झेलेन्स्कींच्या भाषणाने कान्स चित्रपट महोत्सवाची सुरुवात 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशिया आपल्याच जखमी सैनिकांचा घेतोय जीव? समोर आला धक्कादायक दावा

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: युक्रेनचा ‘गनिमी कावा’; गावात पूर आणून रशियाला रोखले! रणगाड्यांपासून राजधानीचे केले रक्षण