शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : युक्रेन संघर्ष आता थांबवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुतीन यांना आवाहन

आंतरराष्ट्रीय : SCO Summit 2022 Live Updates: “हे युद्धाचं युग नाही,” पंतप्रधानांचा रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना सल्ला; पुतीन म्हणाले, “युक्रेन…”

आंतरराष्ट्रीय : रशियाविरुद्धच्या युद्धादरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कारला भीषण अपघात, प्रकृतीबाबत आली अशी अपडेट

कोल्हापूर : युक्रेनहून परतलेल्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांचे वर्ष वाया

आंतरराष्ट्रीय : Russia Ukrain War: युक्रेनला अँटी रेडिएशन पिल्सचा पुरवठा होऊ लागला? अण्वस्त्र हल्ला, अपघातापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरु

आंतरराष्ट्रीय : रशियाविरोधात पहिल्यांदाच उचललं भारतानं मोठं पाऊल; अमेरिका खुश, पुतिन काय करणार?

आंतरराष्ट्रीय : युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनालाच रशियाचा हल्ला; 22 जणांचा मृत्यू 50 जखमी

आंतरराष्ट्रीय : OMG! ऐनवेळी पुतीन यांचा राईटहँड दुसऱ्या गाडीत बसला; बॉलिवूड स्टाईलमध्ये कारमध्ये धमाका

आंतरराष्ट्रीय : पुतीन यांच्या राईटहँडच्या मुलीची लँड क्रूझर बॉम्बने उडविली; मॉस्कोजवळ हत्या

राष्ट्रीय : युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा झटका, स्टुडंट एक्सजेंच प्रोग्रामसाठी मान्यता नाही