शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियन सैनिकांना त्यांच्या पत्नी सांगतात, जा युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा! खळबळजनक दावा

आंतरराष्ट्रीय : पुतिनच्या धोरणांना विरोध, पाश्चात्य देशांशी संपर्क, बड्या नेत्याची हत्या, जंग जंग पछाडूनही कळेना मृत्यूचे कारण

आंतरराष्ट्रीय : क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर वीज गेली, तरीही मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली

आंतरराष्ट्रीय : रशियात मार्शल लॉ लागू करण्याची तयारी? पुतीन २० लाख लोकांची सैन्यात भरती करणार 

आंतरराष्ट्रीय : रशियाला निडरपणे सामोरं गेले, तरी जेलेन्स्की यांची खुर्ची जाणार? नव्या नावाचा विचार सुरू; असं का? वाचा...

फुटबॉल : FIFA World Cup 2022: अरे बापरे! फायटर जेट्सच्या सुरक्षिततेत पोलंडचा संघ कतारमध्ये दाखल, जाणून घ्या कारण

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine: रशियाचे युक्रेनमध्ये पुन्हा भीषण हवाई हल्ले; ४ ठार

आंतरराष्ट्रीय : Poland Missile Attack: रशियाने पोलंडवर मिसाईल डागले? अमेरिका, युरोपमध्ये उडाली खळबळ, युक्रेनचे मिसाईल असल्याचे समोर आले

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: खेरसॉन गमावल्याने बिथरलेल्या रशियानं युक्रेनवर डगले 100 मिसाइल, कीवमध्ये ब्लॅकआऊट घोषित; स्थिती 'गंभीर'

आंतरराष्ट्रीय : G-20 मध्ये अमेरिका एकटा पडला; भारतासह अनेक देशांनी 'त्या' प्रस्तावाला केला विरोध