शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : Asaduddin Owaisi on RSS: “मोहन भागवतांचे भाषण द्वेषपूर्ण, देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही”; ओवेसींची टीका

अकोला : विजयादशमी निमित्त अकोला शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथसंचलन

नागपूर : प्रगतीचा मार्ग सरळ नसतो, त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो : मोहन भागवत

संपादकीय : मुस्लिमांचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले का?

महाराष्ट्र : Nana Patole : देशात सामाजिक विषमतेचे बीज राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच पसरवले - नाना पटोले

राष्ट्रीय : Congress President Election: आम्ही एकमेकांविरोधात नव्हे, BJP आणि RSS विरोधात लढणार- शशी थरूर

राष्ट्रीय : भरपावसात जाहीर सभेत बोलताना दिसले राहुल गांधी; म्हणाले, 'हमें कोई नहीं रोक सकता', पाहा VIDEO

राष्ट्रीय : पीएफआयपासून आरएसएसच्या नेत्यांना धोका, केंद्र सरकारने दिली वाय दर्जाची सुरक्षा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “RSS वर बंदी घालण्याबाबत मागणी होत असेल तर…”; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

राष्ट्रीय : RSS प्रमुखांना 'राष्ट्रपिता' म्हणणाऱ्या इमामांना शिरच्छेद करण्याच्या धमक्या