शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...

नागपूर : अंबानींचे जावई पिरामल नागपुरात संघस्थानी

नागपूर : आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार? मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता

नागपूर : यूसीसी, लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत संघाची नवीन सरकारकडून अपेक्षा कायम

नागपूर : संघ पदाधिकाऱ्यांची फडणवीसांशी चर्चा, पद न सोडण्याचा दिला सल्ला

राष्ट्रीय : PM मोदींना संघ पर्याय शोधतोय; जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न  केला तरी..., संजय राऊत यांचा मोठा दावा

संपादकीय : Lok Sabha Election Result 2024 : धक्का : भाजप संघाला शरण जाईल?

फिल्मी : संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण..., आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार

आंतरराष्ट्रीय : PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!

फॅक्ट चेक : Fact Check: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसच्या योगदानाची स्तुती करणारा मोहन भागवत यांचा VIDEO जुना!