शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

Read more

क्रिकेट : IPL Auction मध्ये RCB ४०.७५ कोटी खर्च करणार; जाणून घ्या कोणाच्या पर्समध्ये किती रक्कम

क्रिकेट : १८ चेंडूंत ९० धावा! भारतीय फलंदाजाचे शतक, संघाने ट्वेंटी-२०त कुटल्या २७५ धावा, RCB चा रेकॉर्ड मोडला

क्रिकेट : विराट वर्ल्ड कपनंतर वन डे आणि ट्वेंटी-२० मधून निवृत्त होणार? एबी डिव्हिलियर्सचा मोठा दावा

क्रिकेट : तुझ्यासारखे खूप कमी आहेत, कधी बदलू नकोस; विराटशी नडणाऱ्या 'नवीन'ला गंभीरच्या हटके शुभेच्छा

क्रिकेट : रजनीकांत यांच्या 'Jailer' विरोधात RCBची न्यायालयात धाव; समोर आला निकाल, जाणून घ्या प्रकरण

क्रिकेट : सनरायझर्स हैदराबादने प्रशिक्षकपदी RCBच्या माजी खेळाडूची नियुक्ती, ब्रायन लारासोबत करार संपुष्टात

क्रिकेट : पाकिस्तान सुपर लीग जिंकणारा प्रशिक्षक RCBला IPL 2024 मार्गदर्शन करणार; दोन महत्त्वाचे बदल 

क्रिकेट : साधा एक फोन पण नाही केला अन् संघातून बाहेर काढलं, युझी चहलने व्यक्त केला संताप

क्रिकेट : विराट कोहलीनं 'ते' विधान केले नसते तर भांडलो नसतो; नवीन उल हकने खापर RCBच्या फलंदाजावर फोडलं

क्रिकेट : विराट कोहलीने रचला इतिहास, 'असा' पराक्रम करणारा आशियातील पहिला खेळाडू