शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

मुंबई : 'शेतकऱ्यांच्या ह्रदयापर्यंत जाणारा रस्ता बांधा, भिंत बांधून काय साध्य करता'

राजकारण : रोहित पवारांचं निलेश राणेंना प्रत्युत्तर; नकलीपणाच्या त्या आरोपावर लगावला सणसणीत टोला, म्हणाले...

महाराष्ट्र : रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत; नीलेश राणेंची टीका

राजकारण : राजकारणात आल्यावर पन्नास टक्के केस पांढरे झाले - रोहित पवार 

सोलापूर : राष्ट्रवादीत नव्या घडामोडी; सोलापूरच्या ‘पिच’वर रोहित पवारांची ‘बॅटिंग’

सोलापूर : पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणूकीची उमेदवारी जनतेच्या मनातील व्यक्तीलाच; भाजपाचे आमदारही संपर्कात

मुंबई : 'त्यांनी मतदारसंघात चांगलं काम केलं आहे'; जयंत पाटलांच्या इच्छेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

राजकारण : आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत, भाजपचा टोला

मुंबई : थकीत वीज बिलाच्या कारवाईबाबत नाराज; रोहित पवारांनी सरकारलाच विचारले सवाल 

राजकारण : पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की..., 'पूछता है भारत' म्हणत रोहित पवारांचा भाजपावर निशाणा