शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

मुंबई : अनिल अग्रवाल पंतप्रधान मोदींना भेटले अन् सगळ्या गोष्टी बदलण्यास सुरुवात झाली- रोहित पवार

महाराष्ट्र : भाजपमुळेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये, राज्यातील तरुणांना बेरोजगार केले, रोहित पवारांचा घणाघात

महाराष्ट्र : Rohit Pawar :महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला सांगण्यासाठी हे ट्वीट पुरेसं, पण दरवेळेस युवकांचा मोठा बळी का?

अहिल्यानगर : 'बारामती ऍग्रो'च्या माध्यमातून जनावरांना लम्पीच्या १ लाख लसी दिल्या; रोहित पवारांची माहिती

महाराष्ट्र : Rohit Pawar: “बारामती पवारमुक्त, मुंबई ठाकरेमुक्त करण्याचे भाजपचे लक्ष्य, पण रोजगार, शेतकरी प्रश्नांवर मौन”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: भाजप नेत्यांच्या रडारवर आलेले रोहित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! चर्चांना उधाण

ठाणे : Sharad Pawar: नातवाच्या मदतीला आजोबा सरसावले! रोहित पवारांवर भाजपचे आरोप; शरद पवारांनी सुनावले, म्हणाले...

महाराष्ट्र : गबरू जवानाने किती साखर खाल्ली... मोहित कंबोज यांचा रोहित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

पुणे : ईडी चौकशीसाठी आमची सहकार्याची भुमिका, आमदार रोहित पवार

मुंबई : Rohit Pawar: रोहित पवारांसाठी ईडी अधिकाऱ्यांनी तयार केली प्रश्नांची जंत्री; अडचणीत वाढ होणार?