शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

मुंबई : संरक्षण उत्पादनात देशाची प्रगती...; रोहित पवारांनी केले मोदी सरकारचे कौतुक

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिवसेनेनंतर आता पवार कुटुंबीय अन् राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा डाव”: रोहित पवार

महाराष्ट्र : Rohit Pawar BJP: आजोबांच्या जीवावर उड्या मारणारा...; भाजपाचा रोहित पवारांना सणसणीत टोला

मुंबई : लोकांच्या मनातली निष्ठा गोठवता येणार नाही, आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचा शिवसेनेला सपोर्ट

मुंबई : 'शेवटी निष्ठा जिंकली, मुंबईचा किल्ला अभेद्य'; रोहित पवारांनी पाहिल्या दोन्ही सभा

धाराशिव : तिचं कौतुक करण्याऐवजी निलंबित करणं चुकीचं, 'त्या' कंडक्टर ताईसाठी रोहित पवार सरसावले

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली तर मैदानात जागा पुरणार नाही”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “वेदांताबाबत आदित्य ठाकरे फक्त बोलत नाही, पुरावेही देतायत”; पवारांचे ‘जनआक्रोश’ला समर्थन

महाराष्ट्र : ‘गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी,’ PhonePe च्या निर्णयानंतर रोहित पवारांचा निशाणा

महाराष्ट्र : Rohit Pawar: “‘गोधन खतरे में’ म्हणणारे लम्पी आजारावर एक शब्दही बोलत नाहीत”; NCPची मोदी सरकावर टीका