शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

पुणे : आज आंदोलन करणारे लोक 'त्यावेळी' का शांत होते? आमदार रोहित पवार यांचा सवाल

महाराष्ट्र : Rohit Pawar : सरकारचं अती होतंय! सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव

महाराष्ट्र : ...तोच प्रेक्षक म्हणतोय, आव्हाडांची काहीच चूक नव्हती, त्यांनी माझी मदत केली; रोहित पवारांचा दावा

महाराष्ट्र : संजय राऊतांना जामीन मंजूर, रोहित पवारांच्या ट्विटची सर्वत्र चर्चा

पुणे : ...तर पुरोगामी महाराष्ट्राचे राजकारण गढुळ होण्याची भीती - आमदार रोहित पवार

महाराष्ट्र : ओला दुष्काळ जाहीर केला तर कदाचित आम्ही सत्तारांचे विधान विसरू; रोहित पवार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Rohit Pawar : “राम शिंदे साहेब, पुड्या सोडू नका, हिंमत असेल तर...”; रोहित पवारांचं जाहीर आव्हान

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही माझीही इच्छा”; ‘त्या’ बॅनरवरुन रोहित पवार स्पष्टच बोलले

पुणे : ...त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पाडणे अशक्य; रोहित पवारांचे मत

पुणे : पवार कुटुंबीयांच्या पोहण्याच्या किश्श्यांनी सभागृहात हास्यकल्लोळ