शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

सोलापूर : Solapur: रोहित पवारांनी लुटला क्रिकेटचा मनमुराद आनंद; साेलापुरातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या विस्तारासाठीच शिवसेना फोडली, रोहित पवारांनी दिला दाखला

राष्ट्रीय : जय शहांसोबत पाहिली मॅच, सचिनशीही संवाद; रोहित पवारांचा असा 'हा' अंदाज

महाराष्ट्र : Bageshwar Baba: बागेश्वर बाबाचे तुकोबारायांबद्दल आक्षेपार्ह विधान! रोहित पवार संतप्त; म्हणाले, “याची बडबड...” 

कोल्हापूर : ..त्यामुळेच पवार कुटुंबियांवर टीका, रोहित पवारांनी साधला विरोधकांवर निशाणा

कोल्हापूर : शरद पवारांची अन् भाजपची जवळीक आहे का? आमदार रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : बारामतीची जागा थोडक्या मतांनी गेली, पडळकरांनी पार्थ पवारांच्या नाराजीचेही कारण सांगितले

मुंबई : PM Narendra Modi in Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले, म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागणार

अहिल्यानगर : रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेडमध्ये कलाकारांनी साकारले जिजाऊ माँ साहेबांचे जगातील सर्वात भव्य रेखाचित्र

पुणे : शरद पवार यांच्यानंतर आता नातवाची निवड; महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी रोहित पवार