शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

महाराष्ट्र : संविधानानुसार काम करण्यासाठी तुम्हाला...; राज्यपालांच्या वाढदिवशी रोहित पवारांच्या खोचक शुभेच्छा

पुणे : 'गौतमभाईंना बारामती काही नवीन नाही', सुप्रिया सुळेंनी उलगडले अदाणी-पवार कुटुंबियांचे ऋणानुबंध

मुंबई : दोन लुटारू भाई, अवघा देश लुटून खाई; अदानींसोबतच्या फोटोवरुन सदाभाऊंची बोचरी टिका

महाराष्ट्र : बारामतीमध्ये शरद पवार गौतम अदानी एकाच मंचावर, रोहित पवारांनी केलं कारचं सारथ्य

महाराष्ट्र : Rohit Pawar “खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आतातरी वेसण घालावी”

पुणे : Sharad Pawar: रोहित पवार मंत्री कधी होणार? त्या प्रश्नावर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : “प्रवीण दरेकरजी, पवार कुटुंबाची आपण चिंता करु नये, आमचं ठरलंय”; रोहित पवारांचा पलटवार

पुणे : रोहित पवार अजून लहान आहे, त्यांनी स्वतःच्या घरातील परिस्थिती पाहावी - प्रविण दरेकर

अहिल्यानगर : शरद पवारांना आताच का चौंडी आठवली? रोहित पवारही त्यांचेच व्हर्जन; पडळकर यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : “शरद पवारांनी मराठा आणि धनगर आरक्षणासाठी दिल्लीत वजन वापरावं”: रोहित पवार